HW News Marathi
व्हिडीओ

तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’,SharadPawar यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील पूरग्रस्त भागांना पक्षाकडून मदत जाहीर केली.शरद पवार यांनी लातूर भूकंपावेळीचा अनुभव कथन केला. “मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो. पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस तरी इथं येऊ नका. तुम्ही आलात तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे की त्यांनी माझी विनंती मान्य केली होती आणि ते दहा दिवसांनंतर आले. कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही”, असं शरद पवार म्हणाले.

#SharadPawar #MarathiNews #LatestMarathiNews #Maharashtra #KonkanFlood #BhagatSinghKoshyari #NarayanRane #Floods

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता कानाला खडा लावलाय बरं, Ajit Pawar यांनी भरसभेत मागितली माफी!

News Desk

J. P. Nadda यांनी केलेल्या वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

News Desk