HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांचा Rajyapal Bhagat singh koshyari यांना टोला,’उतारवयामुळे त्यांना…

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यावरून पुन्हा एकदा आता राजकीय वर्तुळात टीका आणि प्रतिटीका पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीविषयी राज्यपालांना विचारलं होतं. रणपिसेंच्या वक्तव्याला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर बसलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवत म्हणाले, “हे माझे मित्र आहेत. सरकार यासंदर्भात आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता?” असा सवाल राज्यपालांनी केला होता.

#SharadPawar #BhagatSinghKoshyari #12MLA #UddhavThackeray #Mahavikasaghadi #BJP #rajyapal #pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोटं बोल पण नेटाने बोल; Girish Mahajan यांची Sanjay Raut यांच्यावर टीका

News Desk

Shivsena, Bjp| शिवसेना मोदींविरुद्ध रणनीती आखतेय का ?

News Desk

Rashmi Bagal | …म्हणून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत जाणार !

Gauri Tilekar