HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena, Bjp| शिवसेना मोदींविरुद्ध रणनीती आखतेय का ?

लोकसभा निवडणूकां जसजश्या जवळ येउ लागल्या तसतसे निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. अशातच आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत शिवसेनेचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर हे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की प्रशांत किशोर यांची मातोश्री वरची आजची भेट केवळ सदिच्छा भेट होती यामागे कुठलेही राजकारण नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातव्या वेतन आयोगाचा फुटबॉल करणे थांबवा

News Desk

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

News Desk

Samruddhi महामार्गाचं श्रेय कुणी घेऊ नये’, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk