HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | जेव्हा शरद पवार म्हणतात .. मी पुन्हा येणार !!

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. त्यावर फडणवीसांना ट्रोल देखील करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीसांचे ‘मी पुन्हा येणार , मी पुन्हा येणार’ एवढंच लक्षात राहिल्याचं सांगितलं.#SharadPawar #devendraFadnavis #BJp #NCP #MiPunhaYein

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना आमदारकी मिळणार का ? राज्यपाल महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचा ‘हा’पॅटर्न राबवणार?

News Desk

ठरलं! उद्धव ठाकरेच शिवाजी पर्कात दसरा मेळावा घेणार

Seema Adhe

Narendra Modi Jalgaon | जळगावमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पंतप्रधानांचा रॉड शो रद्द

Gauri Tilekar