HW News Marathi
व्हिडीओ

काही मुठभर लोकांमुळे शिवसेनेचे विचार हरवताना दिसत आहेत Sheetal Mhatre

 

मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली.

#SheetalMhatre #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #SanjayRaut #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Manasi Devkar

“Modi सरकारने देशाच्या तरुणाला खोटी स्वप्नं दाखवून फसवलं”- Nana Patole

News Desk

Raut यांच्या Rajya Sabha संदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरून अपक्ष आमदारांचा इशारा!

News Desk