HW News Marathi
व्हिडीओ

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

राज्यातील इयत्ता ११ वीच्या संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. संस्कृत सारिका नावाच्या या पुस्तकात शिवाजी महाराजांची वंशावळ दाखविण्यात आली आहे… ही वंशावळ वादाचे प्रमुख कारण ठरली आहे. या पाठ्यपुस्तकात शिक्षण विभागाने नविन शोध लावल्याचे पहायला मिळतयं.. यामध्ये शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांना महाराजांची पत्नी म्हणून संबोधण्यातआले आहे… महाराजांची अशा प्रकारे पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मुद्दाम बदनामी केली जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलाय…..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Chandrakant Patil यांचं #Shivsena ला आव्हान; कोरोना, इंधन, पोटनिवडणुकीच्या मुद्दयांवर संतप्त

News Desk

Raj Thackeray चर्चेत राहण्यासाठी उलट-सुलट भूमिका घेतात; Ramdas Athawale यांची टीका

News Desk

Balasaheb Thackeray ,Chagan Bhujbal | बाळासाहेबांची अटक विसरून भुजबळांना शिवसेना स्विकारणार ?

Arati More