HW Marathi
व्हिडीओ

एका रात्रीत असं काय घडलं? की Gujarat चे CM Vijay Rupani यांना राजीनामा द्यावा लागला?

देशाच्या राजकारणात सध्या गुजरातमधील घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भाजप नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. रुपाणी यांनी राजीनामा का दिला? यावर अनेक कयासही लढवले जात आहेत. त्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये येऊन मध्यरात्री बैठक घेतल्यानंतरच रुपाणी यांनी राजीनामा दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ‘त्या’ रात्री असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागला

#VijayRupani #Gujarat #BJP #CMOGujrat #BJPGujrat #NarendraModi #Amitshah #BJPGujarat

Related posts

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

News Desk

Dhananjay Munde NCP | मी जे घोटाळे समोर आणले त्यांच्यावर कारवाई होणार का ?

Gauri Tilekar

Devendra Fadnavis Press conference | देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ५ महत्वाचे मुद्दे..

Arati More