HW News Marathi
व्हिडीओ

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील 269 अनधिकृत शाळा कोणाच्या आशीर्वादाने सुरू? Nitesh Rane यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

Grampanchayat निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

शिवसेना मुक गिळून गप्प का ? शरजील उस्मानीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक !

News Desk