HW News Marathi
व्हिडीओ

पिकाला शासनाची साथ नाहीच! Buldhana मधून ‘हा’ Ground Report

बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान… शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला असून मात्र अद्याप सुद्धा शेतकऱ्याला सरकारकडून कुठल्या प्रकारचे मदत जाहीर न केल्यामुळे ाकरे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे की काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे

#Marathwada #MaharashtraRains #Buldhana #Maharashtragovernment #groundreport #farmer

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya Thackeray Shivsena | मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

Gauri Tilekar

चंद्रकांत पाटील करणार थेट रश्मी वहिनींकडे तक्रार ! पत्र लिहीण्यामागे कारण काय?  

News Desk

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

Atul Chavan