HW News Marathi
व्हिडीओ

Pratapgad शिवप्रताप दिन सोहळ्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale: शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.

#ShivendrarajeBhosale #UdayanrajeBhosale #EknathShinde #Pratapgad #Fort #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #BJP #Satara #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune constituency | पुणेकरांना काय वाटत ?

News Desk

भाजप जोमात ! आधी अजित पवार आता अनिल देशमुख निशाण्यावर

News Desk

आम्हाला त्या चोरीच्या पैश्याची गरज नाही; Nitesh Rane यांचा Sanjay Raut यांच्यावार पलटवार

News Desk