HW News Marathi
व्हिडीओ

आम्हाला त्या चोरीच्या पैश्याची गरज नाही; Nitesh Rane यांचा Sanjay Raut यांच्यावार पलटवार

संजय राऊत यांना बाहेर ठेवून उपयोग नाही, त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. तो भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. पैशाचा गैरवापर केला.

#SanjayRaut #NiteshRane #UddhavThackeray #BJP #ShivSena

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजाताई…राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलं कौतुक,सल्लाही दिला!

News Desk

“सत्ता गेल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पोटात दुखतंय”; केसरकरांचा पलटवार

News Desk

50-60 हजार मतांनी शिवसेनेला आम्ही विजयी करू! – Nana Patole

News Desk