HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

Shivendraraje Bhosle BJP | भाजपकडून विधानसभा मीचं लढवणार !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. यावेळी साताराचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना आपण निवडणुक लढवण्यासाठीचं भाजपमध्ये आलो आहोत आणि आपण विधानसभा लढवणारचं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

#shivendraraje #Udayraje #Satara #Sharadpawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज घेणार पत्रकार परिषद

News Desk

पवारांना सांगा आमचे सरकार येणार !

News Desk

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

News Desk