HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena | 4 वर्षांनी शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्रीपद ?

शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर आता लोकसभेत शिवसेनेची कामगिरी उत्तम असेल तर महाराष्ट्रात 4 वर्षांपासून न मिळालेल उपमुख्यमंत्रीपद शिवसनेला मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेना 4 महिन्यांसाठी या पदावर हक्क गाजवणार का हे पाहणं महत्तवाचं असेल. #Shivsena #MaharashtraCabinet #UdhhavThackeray #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS-Avinash Jadhav |मनसैनिकांनी केली मारहाण !

Arati More

आक्रमक Shivsena आता शांत दिसतेय…रणनिती बदलली?

News Desk

छी:!! त्या बाईवर मी बोलणार नाही; पेडणेकरांचा शीतल म्हात्रेंवर घणाघात

Seema Adhe