HW News Marathi
व्हिडीओ

आक्रमक Shivsena आता शांत दिसतेय…रणनिती बदलली?

नारायण राणे आणि शिवसेनेचा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण राणे हे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणार हे निश्चित झाले आहे. पण सध्या नारायण राणेंच्या कोणत्याच हलचालिंना शिवसेनेतले महत्वाचे लोक फारसं लक्ष देताना दिसत नाहीयेत….हे खरंतर अनपेक्षित होतं..हे लोकांना संभ्रमात पाडणारं आहे…यावरूनच आता नव्या पिढीप्रमाणे शिवसेनापण कात टाकतेय का असा प्रश्न तयार होतो.

#NarayanRane #UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #Mahavikasaghadi #BJP #Maharashtra #ChandrakantPatil #ShivsenaBJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Chetan Kirdat

खासदार डॉ. अमोल कोल्हेंची लोकसभेत गर्जना!

News Desk

शरद पवार-एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट झाली नाही. काय आहे कारण ?

News Desk