HW News Marathi
व्हिडीओ

shivsena dasara melava 2019 | दसरा मेळाव्याची पूर्वतयारी …

दसरा आणि शिवाजी पार्कवरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक अतुट नाते असून, या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत असतात. मंगळवारच्या दसरा मेळाव्यासाठीही शिवसेनेने जय्यत तयारी केली असून विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या या मेळाव्याने राज्यातील राजकारण तापले आहे .दसरा मेळाव्याची पूर्वतयारी पाहूयात…#DasaraMelava #Shivsena #Uddhavhackeray #AdityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश तर ठरला ! आता मंत्रीपदाचं काय ?

News Desk

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळाचं गाजर? 60-40 चा फॉर्म्युलाही ठरला

Manasi Devkar

ऋतुजा लाटकेंच्या भेटीनंतर MLA राजन सळवींची प्रतिक्रिया

News Desk