HW News Marathi
व्हिडीओ

Anna Hazare |पुन्हा बसणार उपोषणाला

२०११ साली जनलोकपालासाठी अण्णांनी केलेल्या आंदोलनाला अण्णांना देशभरातून पाठिंबा मिळाला. २०११ च्या आंदोलनात मोठमोठे चेहेरे या सहभागी झाले होते. अरविंद केजरीवाल , किरण बेदी ,प्रशांत भूषण, योगगुरू रामदेव बाबा यांनी अण्णांसोबत या आंदोलनात सरकारला वेठीस धरलं होतं. २०११ साली झालेल्या आंदोलनात कुमार विश्वास यांच्या कवितांनी तरुणाईला सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं. या धर्तीवर २०१८ साली झालेल्या आंदोलनात लोकांचा तितका सहभाग दिसला नाही. आता पुन्हा एकदा अण्णांनी आंदोलनाची तुतारी फुंकली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supreme Court On MaharashtraGovt | सर्वोच्च न्यायालय उद्या देणार राज्यातील ‘सत्ता’संघर्षावर अंतिम निर्णय

Gauri Tilekar

Sanjay Nirupam | आता संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर ?

Arati More

“राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान”

News Desk