HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई एअरपोर्टवर उतराल तेव्हा लक्षात ठेवा..; Aaditya Thackeray यांचा बंडखोरांना इशारा

शिवसैनिकांचा मुंबईत जाहीर मेळावा होत आहे. मुंबईतल्या मरिन लाइन्स येथील मातोश्री सभागृहात मेळावा होतोय. ‘साहेब आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव’ अशी आजच्या मेळाव्याची टॅगलाईन होती. यावेळी बोलताना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

#SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #AadityaThackeray #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramraje,Udayanraje,Bhaskar Jadhav |उदयनराजे भाजपात,रामराजे आणि भास्कर जाधव शिवसेनेत..

Arati More

दीड वर्षाने लागली नोकरी,पण TC ने पकडलं..तरुणाने व्हायरल केला व्हिडीओ

News Desk

पाचही राज्यांच्या निवडणुकींचे निकाल पहा फक्त HW News वर

News Desk