HW News Marathi
व्हिडीओ

राऊतांनंतर शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता ईडीच्या रडारवर ! कोण आहे हा नेता ?

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ(Anandrao Adsul) यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचा दिग्गज नेता ईडीच्या रडारवर असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळे मिसेस वर्षा संजय राऊत यांच्यानंतर आता अडसूळ अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर येण्याची चिन्हं आहेत.

#SanjayRaut #KiritSomaiya #AnandraoAdsul #Shivsena #BJP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातव्या वेतन आयोगाचा फुटबॉल करणे थांबवा

News Desk

अजित पवार आणि बच्चु कडू यांच्यामध्ये नेमका का वाद झाला ? वादाचं ‘हे’कारण आलं समोर !

News Desk

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk