HW News Marathi
व्हिडीओ

महिलांवरील अत्याचारासंदर्भात Neelam Gorhe यांनी घेतली Aurangabad पोलीस आयुक्तांची भेट

शिवसेनेच्या नेत्या व उपसभापती नीलम गोऱ्हे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिला अत्याचाराच्या घटना कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली, असल्याचे त्यांनी सांगितले.

#NeelamGorhe #Aurangabad #WomenSafety #BJPShivsena #PoliceCommisioner #DilipWalsePatil #HomeMinister #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Deputy CM Ajit Pawar | बारामतीकरांनी मनात आणलं तर…!

Gauri Tilekar

राफेल संदर्भातील निर्णय संसदेतच घेतला जाईल- खा. संजय राऊत

Atul Chavan

Milind Narvekar यांचा बंगला तोडला आता Anil Parab निशाण्यावर, BJP चं ‘मिशन शिवसेना तोडफोड’

News Desk