HW News Marathi
व्हिडीओ

…तर आमच्या खासदारांचे पाय चाटतात कशाला?; Sanjay Gaikwad यांचा भाजपवर हल्लाबोल

बुलढाणा शिवसेना आमदार यांनी आज त्यांच्या मातोश्री या शिवसेना कार्यालयावर पत्रकार परिषद घेऊन चिखलीच्या भाजपा आमदार यांच्यावर नाव न घेता एकेरी भाषेत उल्लेख करून गंभीर आरोप केला आहे .. तसेच यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज अली यांनी राज ठाकरे यांना ईफतार पार्टीचे निमंत्रण दिले आहे.. त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की,राज ठाकरे हे कोणत्याही ईफतार पार्टी ला जाणार नाही कारण त्यांना एकच टार्गेट दिले आहे..

#SharadPawar #ShivSena #SanjayGaikwad #DevendraFadnavis #BJP #Buldhana #RajThackeray #MNS #Loudspeaker #Azaan #HanumanChalisa #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला ? विखे-पवार युतीमुळे ‘त्या’ भाजप नेत्याची घुसमट !

News Desk

त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगावर बर्फ जमा होण्याचं सत्य उलगडलं

Manasi Devkar

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

News Desk