HW News Marathi
व्हिडीओ

संजय कुटे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केले नवे आरोप

“आम्हाला माहित आहे की शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टात आम्हाला न्याय मिळतो, कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात तिथे आम्ही करु,” असं वक्तव्य करुन जळगाव जामोद-शेगावचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत पोलीस आणि प्रशासनाला ठणकावलं. मात्र आमदार कुटे यांना कोर्टाबद्दल इतका आत्मविस्वास कसा आहे हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण कालच (14 एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठराविक राजकीय पक्षाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबद्दल न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच आमदार संजय कुटे यांनी आत्मविश्वासाने केलेल्या वक्तव्याला पुष्टी तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित आता होत आहे.

#SanjayRaut #SanjayKute #BJP #Shivsena #UddhavThackeray #Jalgaon #MumbaiPolice #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेजस ठाकरेंमुळे शिवसेनेत येणार बाळासाहेबांची छबी?

Manasi Devkar

उदयनराजे भडकले ! “अजितदादा तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं हो ?”

News Desk

पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk