HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात अशा चु* लोकांना स्थान नाही;Sanjay Raut यांची Kirit Somaiya यांच्यावर शेलक्या भाषेत टीका

महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर एकापाठोपाठ आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, असा धक्कादायक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. त्यामुळे सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

#KiritSomaiya #INSVikrant #SanjayRaut #ShivSena #BJP #ED #UddhavThackeray #Nikon #TheKashmirFiles #VikrantFiles #IndianNavy

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोझॅक आर्टमधून साकारले शिवाजी महाराज

News Desk

बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवूय़ा !

News Desk

Praniti Shinde Congress | मी ‘सोलापूर शहर मध्य’ मतदारसंघातूनच लढणार !

Gauri Tilekar