HW News Marathi
व्हिडीओ

ST विलीनीकरण शक्य नाही!, माझं कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की… – Anil Parab | Shivsena

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. आज ओबीसी आरक्षण आणि एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी HW मराठीशी संवाद साधला.

#AnilParab #ST #ShivSena #BudgetSession2022 #VidhanBhavan #ThackerayGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्हा बँकेचा वाद थेट राज्यपालांकडे, नाराज पंकजांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

News Desk

BJP मध्ये महाजन, मुंडे आणि पर्रिकर कुटुंबीय अंधारात गेलेत- Sanjay Raut

News Desk

Manse | स्वगृही परतलो – शरद सोनावणे.

News Desk