HW News Marathi
व्हिडीओ

Belgaum Elections मध्ये पुन्हा भगवा फडकणार! Sanjay Raut यांना विश्वास

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक आज(३ सप्टेंबर) रोजी होणार आहे. या निवडणुकीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

#SanjayRaut #BelgaumElections #Shivsena #Elections2021 #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहीम नेचर पार्कचे राजकारण..

News Desk

राज्यसभेसाठी MVA आणि BJPची एकमेकांना ऑफर; काय घडलं बैठकीत?

News Desk

“चून चून के मारे जाएंगे”, बुलढाण्यातील राड्यानंतर Sanjay Gaikwad यांचा धमकीवजा इशारा

News Desk