HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांच्यावर ED कारवाही, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर अखेर ed ने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा ईडी विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला दिसणार आहे. त्याची चुणूक आता एकेक येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता दिसून येत आहे.

#ED #SanjayRaut #KiritSomaiya #BJP #Shivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करतंय – Abdul Sattar

News Desk

Amol Kolhe and Udaynraj Bhosle | अमोल कोल्हेंनी खा.उदयनराजेंसाठी सोडली शिवसेना !

Arati More

Arun Jaitley | अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

Gauri Tilekar