HW News Marathi
व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचा मुलगा षडयंत्र रचतो”; धमकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संपर्क साधला.

#SanjayRaut #LawrenceBishnoi #EknathShinde #ShrikantShinde #DevendraFadnavis #DeathThreat #AK47 #Pune #Punjab #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंवर गुन्हा ! धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांना सुट का ?

News Desk

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे संकेत ? भाजपची नवी राजकीय खेळी?

News Desk

Hasan Mushrif यांच्या घरावर EDचे छापे, मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

News Desk