HW News Marathi
व्हिडीओ

सावरकरांवर केलेली टिप्पणी सहन करणार नाही!

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराच आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी… भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता परंतु हा विषय नव्हता आमची भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार… आम्ही सावरकरांच्या वर केलेली टिपणी सहन करणार नाही भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो

#SanjayRaut #RahulGandhi #VeerSavarkar #UddhavThackeray #ShivSena #BharatJodoYatra #Maharashtra #BharatJodo #MVA #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोराडी धरण ठरतोय धोकादायक! प्रशासनाचं दुर्लक्ष

News Desk

Narayan Rane आणि Nitesh Rane का अडकले?; सिंधुदुर्गातील राजकारण का पेटलं?

News Desk

Sharmila Raj Thackeray | ..आणि शर्मिला ठाकरेंनी हात जोडले !

Arati More