HW News Marathi
व्हिडीओ

“अटकेची बातमी ईडीच्या आधी मुलुंडचा पोपटलाल देतो”- Sanjay Raut

Sanjay Raut: शिवसेना नेते सदानंद कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवायांवरून संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली. काल अटक होणार… असं मुलुंडचे पोपटलाल बोंबलत होते. असे संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #KiritSomaiya #HasanMushrif #SadanandKadam #AnilParab #UddhavThackeray #Shivsena #EDRaid #EknathShinde #Dapoli #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप शिंदे गटाला संपवणार? कि सामावून घेणार

News Desk

डॉ. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त ChaityaBhoomi सज्ज!

News Desk

Sanjay Raut काय बोलतात हे फक्त Uddhav Thackeray यांनाच कळते!; Kirit Somaiya यांची बोचरी टीका

News Desk