HW News Marathi
व्हिडीओ

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, पण त्यांच्याच हातात फुटला” राऊतांचा भाजपावर निशाणा

विधानसभा अध्यक्षांनी काल भाजपच्या 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं. त्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. काल सरकारची वेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण विरोधकांचं केलं तुका झालं माका असं झालं. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, असा टोला संजय राऊत यांनी आज लगावला आहे.

#SanjayRaut #DevendraFadnavis #AshishShelar #UddhavThackeray #MVA #Maharashtra #BJPMaharashtra #MaharashtraAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

News Desk

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध

News Desk

Sanjay Kakade Exclusive | उदयनराजेंना ८० वर्षांच्या वयोग्रस्ताने हरवलयं, मग आता खासदारकी कशाला ?

Arati More