HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena- Palghar constituency| राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

पालघरचे भाजपचे विद्यमान उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमधून आज (२६ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून राजेंद्र गावित यांना शिवसेना पक्ष प्रमुख यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. गावित त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर भेट घेवून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पुन्हा स्वगृही परतले होते. पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना विधासभेचे आश्वासन देण्यात आले आहे. #Shivsena #Palghar #RajendraGavit #UdhhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांची मुलाखत म्हणजे WWF सारखी; Sandeep Deshpande यांची टीका

Seema Adhe

Sanjay Pandey यांच्या नियुक्तीवरून Kirit Somaiya यांनी उपस्थित केले प्रश्न

News Desk

BJP 27% उमेदवारी OBC समाजाला देणार!, Devendra Fadnavis यांची घोषणा

News Desk