HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena Shivbhojan Exclusive| शिवसेनेचं झुणका- भाकर केंद्र बंद पडलं होतं.. शिवभोजन थाळी टिकणार का?

शिवसेनेच्या जाहिरनाम्यात गरिबांना पोटभर जेवण फक्त दहा रुपयात मिळेल अशी तरतूद करण्यात आली. महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर कॉमन मिनीमम प्रोग्रॅम अंतर्गत दहा रुपयात थाळीची योजना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मान्य केली आणि कालपासून राज्यभर शिवभोजन थाळीस सुरवात करण्यात आली.#ShivbhojanThali #UddhavThackeray #Shivsena #MshavikasAaghadi #NCP #Shivbhojan #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये! – धनंजय मुंडे

News Desk

Raj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल

Atul Chavan

MNS चे Bala Nandgaonkar म्हणतात,’तुम्ही कारवाई करा,पण आम्ही दही हंडी खेळणार’

News Desk