HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane बोलतात पोलिसांनी विनंती केली म्हणून गेलो…

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. परवापासून मी यात्रा सुरू करणार आहे. सिंधुदुर्गापासून यात्रा सुरूच ठेवणार आहे. त्यात व्यत्यय पडणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात जमावबंदी असतानाही राणेंनी जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कालच्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

#NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena #NarayanranePC #NiteshRane #maharashtrapolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS-Avinash Jadhav |मनसैनिकांनी केली मारहाण !

Arati More

मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आणखी 23 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता! – Sudhir Mungantiwar

News Desk

NCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब ?

Arati More