HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध !

राज्यात आता महाशिवआघाडीची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाशिवआघाडी होऊ शकते., मात्र या आघाडीचे पडसाद राज्यातील स्थानिक राजकारणावरही होऊ शकतात. पुरंदर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभव केला. शिवतारे यांना पराभूत करण्याचा विडाच जणू राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उचलला होता.मात्र आता वरिष्ठ पातळीवर शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची दिलजमाई होण्याची चिन्हे आहेत. अशावेळी शिवतारेंशी कसं जुळवून घेणार याबाबत बोलताना पुरंदरचे आमदार संजय जगताप म्हणाले की माझा विरोध शिवसेनेला नसून व्यक्ती व प्रवृत्तीला आहे असे म्हणत विजय शिवतारेंवर अप्रत्यक्ष लागली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रोज सकाळी बोलणारा पोपट आता…” Prasad Lad यांचा Sanjay Raut यांना टोला

News Desk

वर्षभरात ‘या’ वादग्रस्त प्रकारणांमुळे वाढला महाविकासआघाडीचा संघर्ष

News Desk

“ब्राझीलचा शिवसैनिक “

News Desk