सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदार फुटीच्या भीतीच्या रंगशारदा हॉटेलमध्ये तात्पुरत्या मुक्कामाला असलेल्या शिवसेना आमदारांना तिथून हलवण्याच्या हालचारी सुरु झाल्या आहेत. दुपारपासून दोन एसी बस रंगशारदा हॉटेलबाहेर उभ्या आहेत. रंगशारदा हॉटेलमध्ये राहण्याची अडचण होत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. मोठा पोलिस फौजफाटा इथे तैनात करण्यात आल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच आमदार आदित्य ठाकरे रंगशारदामध्ये जाऊन आमदारांची भेट घेणार आहेत.. शिवसेना भवनामध्ये आवाज बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना आणि जिल्हाध्यक्ष याना मार्गदर्शन केले. #UddhavThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #NitinGadkari #RamdasAthawale #SharadPawar #Rangasharda
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.