HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena माजी खासदार Anandrao Adsul यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांचं उत्तर!

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीचं सावट आहे. अस असताना अजून एका खासदारावर म्हणजेच ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली. मात्र आता अडसूळ यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

#AnandraoAdsul #NavneetRana #RaviRana #Shivsena #ED #Hwnewsmarathi #Maharashtra #Amravati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dr.Amol Kolhe | मोदीजी, शिवरायांचा आदर्श घ्या ..!

News Desk

‘बीड जिल्ह्याचं नाव केलं,लोकनेत्याच्या लेकीनं’ पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं !

News Desk

Narendra Modi | सुषमा स्वराज यांच्या निधनाने पंतप्रधानांना अश्रु अनावर …

Arati More