HW News Marathi
व्हिडीओ

सर्वसामान्यांचे ‘अच्छे दीन’ आलेत का?, पाहा आमचा Special Report

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. त्याच सोबत घरगुती गॅस सिलेंडरचा किंमतीत देखिल मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या ८ वर्षाचा रेकॉर्ड महागाई ने तोडला आहे.. महागाई मुळे जनता त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे. काही महिलांशी आम्ही बातचीत केली आहे ह्या संदर्भात पाहुयात त्यांनी काय म्हटलं

#NarendraModi #Inflation #LPGPriceHike #NirmalaSitharaman #SharadPawar #CommonPeople #PetrolDieselPriceHike #UddhavThackeray #OnionPriceHike #CylinderPriceHike #BJP #HWNews #AccheDin

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘यह तो सिर्फ झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी’; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

Parsi पद्धतीने Cyrus Mistry यांच्यावर अंत्यसंस्कार

Seema Adhe

Rana यांना अभिमान वाटायला हवा की मुंबईत गेलो आणि हनुमान चालीसा पाठ झालं! – Anil Parab

News Desk