HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांची दगडफेक; NCP च्या Rakhi Jadhav म्हणतात, “हे भाजपचंच काम”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. या प्रकारामुळे आज (८ एप्रिल) परिसरातील आणि राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. ह्याच पार्श्वभूमीवर, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “हे भाजपचंच काम”

#SharadPawar #RakhiJadhav #STEmployees #STStrike #GunratnaSadavarte #SilverOak #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #BJPMaharashtra #UddhavThackeray #SadabhauKhot #GopichandPadalkar

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

West Bengal | भाजप आणि तृणमूल संघर्ष

Atul Chavan

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा चैत्यभूमी परीसरातून आढावा

News Desk

भाजपचे दिग्गज आता रणांगणात ! मिशन महागरपालिकांसाठी ‘ही’ आहे टीम

News Desk