HW News Marathi
व्हिडीओ

‘फडणवीस पुन्हा येतील,अजितदादा तुम्हीपण या’ भाजपची अजित पवारांना खुली ॲाफर!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधक आक्रमक पाहायला मिळाले.मात्र याच वेळी महाराष्ट्राला वाचवायला फडणवीस पुन्हा येतीलचं पण अजित दादा तुम्हीपण या अशी खुली ॲाफर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना दिली.दुसरीकडे नाना पटोलेंना सल्लाही दिला तो म्हणजे,‘तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका’ पाहा व्हिडीओ

#AjitPawar #NanaPatole #DevendraFadnavis #SudhirMungantiwar #MahaVikasAaghadi #MiPunhaYein #BJP #SharadPawar #NCP #Congress #RahulGandhi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार म्हणतात, “होय, मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली”

News Desk

Amol Kolhe, Devendra Fadnavis | महाराजांचे किल्ले होणार विवाहस्थळं…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

Arati More

UNCUT Nawab Malik । मोठी पोलखोल! व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग, व्हाँट्सअप चॅट आणि बरंच काही

News Desk