HW News Marathi
व्हिडीओ

Sujay Vikhe vs Sharad Pawar | मला दिलेला त्रास व्याजासह परत करणार, सुजय विखेंचा राष्ट्रवादीला इशारा

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला तयार झालो होतो पण त्यांच्या नेत्यांनी जुना संघर्ष बाहेर काढला. विखे कुंटूब संपविण्याचा घाट घातला. पण आमच्य रक्तात राजकारण. कोण किती हवेत आहे त्यांना जमिनीवर आणन्याचं काम विखे घरानेने केलंय.ज्यांनी मला ञास दिलाय एकचं महिण्यात मी त्यांना तो व्याजासह परत करणार आहे असं विधान सुजय विखे यांनी केले आहे.#SujayVikhe #SharadPawar #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समृद्धी महामार्ग मधून माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही; Devendra Fadnavis

News Desk

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे” – Chhagan Bhujbal |

News Desk

” Buldhana Congress | चारा छावण्यांसाठी बुलढाण्यात काँग्रेस आक्रमक “

News Desk