HW Marathi
व्हिडीओ

Sunil Kedar Congress | भाजपचा झेंडा घेऊन फिरलात तर घरात घुसून मारू !


नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातील सिल्लेवाडी गावात भाजप नेते राजीव पोद्दार हे एका शासकीय कामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ही बाब सावनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे सुनील केदार यांना समजल्यानंतर त्यांनी हे सिल्लेवाडी गाव गाठुन भाजपा नेते राजू पोद्दार यांना याबाबत विचारणा केली. दरम्यान, संभाषणाचे रूपांतर अखेर वादात झाले. सुनील केदार व राजीव पोद्दार याच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील गोंधळ उडाला

Related posts

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

Atul Chavan

Anna Hazare Strike | उपोषण की प्रसिद्धीचा हव्यास ?

News Desk

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

News Desk