HW News Marathi
व्हिडीओ

Supreme Court On MaharashtraGovt | सर्वोच्च न्यायालय उद्या देणार राज्यातील ‘सत्ता’संघर्षावर अंतिम निर्णय

महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी १०.३० वाजता करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणाच्या सुनावणी झाली असून आता उद्या (२६ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही स्वखर्चाने आलोय, Banjara समाजाच्या व्यथा राहुल गांधींना सांगणार

News Desk

Ajit Pawar NCP | कसं का होईना पण चार वेळा उप-मुख्यमंत्री झालो ना !

Gauri Tilekar

Vihang Garden’ चे 5 मजले अनधिकृत; Kirit Somaiya यांचा दावा

News Desk