HW News Marathi
व्हिडीओ

अधीश’वर हातोडा पडणारच; सुप्रीम कोर्टाने Rane यांची याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टाने दिलेले आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. नारायण राणेंना येत्या दोन महिन्यात स्वत: हून अनधिकृत बांधकाम पाडावे लागणार अथवा मुंबई महापालिकेस कारवाईची मुभा असणार आहे.

#SupremeCourt #NarayanRane #Demolition #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी !

News Desk

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

Arati More

Nitesh Rane | नितेश राणेंना जामीन मंजूर..

News Desk