HW News Marathi
व्हिडीओ

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामीन याचीका फेटाळली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. ह्या प्रकरणी अटकलेल्या राणे यांच्या अटकपूर्व जामिन याचिकावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावनी झाली होती आणि न्यायलयने अटकपूर्व जमीन याचिका फेटाळून तकली होती त्या नंतर राणेंनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आणि आज सुनावणी दरम्यान राणेंना सुप्रीम कोर्टातही धक्का बसला आहे.

#SupremeCourt #BJP #NiteshRane #BombayHighCourt #RashmiThackeray #NarayanRane

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्यासंदर्भात आम्हाला कुणाकढून अक्कल शिकण्याची गरज नाही; Sanjay Raut यांची BJP आणि MNS वर टीका

News Desk

Raj Thackeray And Aditya Thackeray | राज ठाकरेंकडून काय शिकलात ? आदित्य ठाकरे म्हणाले ..

News Desk

“आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk