HW News Marathi
व्हिडीओ

टिपू सुलतान वादावर ShivSena आणि NCP ची प्रतिक्रिया

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. मात्र, या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात आल्यामुळे भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलन केलं होतं. पण आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीका केली आहे.

#AslamShaikh #TipuSultan #BajrangDal #ChandrakantPatil #NanaPatole #SachinSawant #Malad #VHP #DevendraFadnavis #TipuSultanMaidanRow #VHPProtest #Mumbai #TipuMaidanRow #TipuSultan #BJPProtest #TipuSultanPark #Malvani #SanjayRaut #NawabMalik #MaharashtraPolitics #Maharashtra #Mumbai #NCP #ShivSena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कितीही मोदी कार्ड वापरा, मुंबईत शिवसेनाच येणार! – Sanjay Raut

News Desk

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मास्क सगळंच केंद्राने दिलं, राज्याने काय केलं?

News Desk

Chagan Bhujbal attacks modi | छगन भुजबळ यांचा मोदींवर प्रहार..!

News Desk