HW News Marathi
व्हिडीओ

supreme court | २१ पक्षांना सुप्रिम कोर्टाचा झटका, इव्हीएम-व्हीव्हीपॅटवर पुन्हा सुनावणी नाही

मतमोजणीच्या वेळी ५० टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी अशा मागणीची याचीका न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर कॉंग्रेस, टिडीपीसह २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. ती याचिका सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामूळे या सर्व विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. #EVM-VVPAT #supremecourt #TDP #INC #AbhishekSinghvi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन एकर कोबी पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

Manasi Devkar

महानगरपालिकांसाठी ‘मनसे’ सज्ज ! अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वाची खऱ्या अर्थाने कसोटी ?

News Desk

शिवसेना आणि आमच्यात कधी शत्रूत्त्व नव्हतंच! युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान

News Desk