HW Marathi
व्हिडीओ

Supriya Sule ,Chandrakant Patil | ‘माझी बारामती’सगळ्यांना हवीहवीशी..!


बारामती देशात अव्वल आहे, म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते, आणि त्याचा मला अभिमान आहे,’ असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार निवडून येईल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. #ChandrakantPatil #SupriyaSule #Baramati #NCP

Related posts

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk

Imtiyaz Jaleel Vs Shivsena | इम्तियाज जलील हे निजामांचे गुलाम..शिवसेनेची टिका!

Arati More

शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ?

News Desk