HW Marathi
व्हिडीओ

मोदी म्हणाले पवारांनी घेतला ‘यु-टर्न’, सुप्रिया सुळेंनी आपल्या शैलीत मोदींना दिलं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. खासदार सुप्रिया सुळे यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. दरम्यान मोदींनी केलेल्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ? पाहूया
 
#SupriyaSule #SharadPawar #NarendraModi #FarmersProtest #FarmBill #FarmLaw #ModiGovernment #RakeshTikait #BJP #NCP

Related posts

शिवेंद्रराजे-अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीबाबत नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Prithviraj Chavan, Sanjay Dina Patil Exclusive |मोदींनी ५ वर्षात काय दिवे लावले सांगावं!

News Desk

८० वर्षांच्या शरद पवारांपुढे आहेत ‘ही’ दोन मोठी आव्हाने !

News Desk