HW News Marathi
व्हिडीओ

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह ग्रामीण डाकसेवकांना कायम करुन सिविल कर्मचाऱ्यांचा दर्जा त्यांना देण्यात यावा, नविन पेन्शन योजना रद्द करुन जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी आज(२ जानेवारी) जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल प्रकरणावरुन कॉंग्रेसची भाजपविरोधात पोस्टरबाजी

Atul Chavan

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार ? काय आहे प्रकरण ?

News Desk

मलिक-वानखेडे वादाचा नवा अंक; Sameer Wankhede यांचं वाशिम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Manasi Devkar