HW News Marathi
व्हिडीओ

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (१४ फेब्रुवारी) दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात जवळपास १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात २० पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk

“महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, पण…”, Rajesh Tope यांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका

News Desk

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असताना ही आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून वंचित?

News Desk