HW News Marathi
व्हिडीओ

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (१४ फेब्रुवारी) दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात जवळपास १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात २० पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही डाकूंसोबत गेलात, गद्दारी केली’, भररस्त्यात शेतकऱ्याने बच्चू कडूंना सुनावले

News Desk

“मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया फडणवीस!”; Rane यांनी गुपित सांगितलं अन् Fadnavis यांनी हातच जोडले

News Desk

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

Chetan Kirdat